Supreme Court News Saam Tv News
Video

Special Report | भाडेकरुंनो सुप्रिम कोर्टाचा हा निर्णय तुमच्यासाठी आहे! सुप्रिम कोर्टाचा भाडे करारावरुन मोठा निर्णय

Special Report | भाडेकरारावरून सुप्रीम कोर्टाचा भाडेकरुंना दणका! वादावर तोडगा काढणारा महत्वाचा निर्णय

Saam TV News

भाडेकरारावरून घरमालक आणि भाडेकरूंमध्ये अनेकदा वाद निर्माण होतो. मात्र आता सुप्रीम कोर्टाने या वादावर तोडगा काढणारा महत्वाचा निर्णय दिलाय. करार संपला तरी घर खाली न करण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे घरमालक आणि भाडेकरू यांच्यात संघर्ष झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र आता सुप्रीम कोर्टाने या भाडेकरूंच्या दादागिरीला चाप लावणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganga water: गंगा नदीचं पाणी कधीच खराब होत नाही का?

Famous Influencer : सोशल मीडियावर श्रीमंतीचं प्रदर्शन; Reel मधून पैसा अन् सोनं दाखवलं, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

Maharashtra Drought: राज्यातील कोणत्या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर, तुमच्या गावाचा समावेश आहे का? पाहा संपूर्ण यादी

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

7 Best Oils for Hair Growth: केसांच्या वाढीसाठी 7 तेल

SCROLL FOR NEXT