Maharashtra Weather Saam Tv
Video

Maharashtra Weather: 12 जूननंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाच अंदाज

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात १२ जूननंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे.

Siddhi Hande

राज्यात मे महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. आता जोरदार पावसानंतर सध्या पावसाचा जोर ओसरलेला दिसत आहे. मात्र, जून महिन्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. १२ जूननंतर राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. १२ जूननंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, मेघगर्जनेसह पाऊस पडेल, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात मे महिन्यात खूप जास्त पाऊस पडला. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थितीदेखील झाली होती. त्यामुळे अनेकांचे खूप नुकसान झाले होते. त्यानंतर पावसाने काही दिवस विश्रांती घेतली आहे. आता जून महिन्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

SCROLL FOR NEXT