IAS officer and FDA Commissioner Tukaram Mundhe 
Video

'सावत्र वागणुकीचा त्रास होतो, पण कर्तव्य आठवलं की...' मुंढेंनी सांगितला तणावमुक्तीचा मार्ग!

IAS officer and FDA Commissioner Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात प्रशासकीय अडचणी, राजकीय दबाव आणि मानसिक तणावावर भाष्य केलं.

Bharat Jadhav

धडाकेबाज आयएएस अधिकारी एफडीए आयुक्त तुकाराम मुढें आपल्या कामाच्या पद्धतीने सर्वांना परिचीत आहेत. त्यांच्या धडक कारवाईमुळे गैर कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले जातात. प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतानाही आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर 'सावत्र वागणूक' किंवा वारंवार अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या प्रामाणिक, कडक आणि तडजोड न करणाऱ्या कार्यपद्धतीमुळे त्यांना नेहमीच राजकीय रोषाला सामोरे जावे लागते.

अनेकवेळा त्यांना त्यांच्या विभागातील अधिकारीही त्यांना बाजुला सारतअसतात. मात्र त्यामुळे तणाव येत असतो, मात्र कर्तव्य आठवल्यानंतर तणाव दूर होत असतो, असं तुकाराम मुढे म्हणाले. ते साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या कार्यक्रमात बोलत होते. जे अधिकारी कोणी आपल्याला कार्यक्रमाला बोलवत नाही. कुटुंबाला बोलवत नाहीत, त्यावेळी घरात तणावाचं वातावरण असतं. परंतु आमचा घरातील संवाद वाढलाय. त्यामुळे मी नशीबवान समजत असल्याचं तुकाराम मुढें म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: तीन राशींच्या जीवनात होणार मोठा बदल, आर्थिक लाभासह वैवाहिक जीवनात येईल आनंदी आनंद

Farmer Protest: ऐन दिवाळीत शेतकरी रस्त्यावर, पुणे-बंगळूरू महामार्गावर रास्तारोको; उसाला 4500 रुपयांचा दर देण्याची मागणी

मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना 5 लाखांचा दंड, BMC आयुक्तांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं

Bank Election: जिल्हा बँकांची तिजोरी कुणाकडे? साताऱ्यात शिंदेसेना भाजपचा बदला घेणार?

Vastu Tips for Shoes and Footwear: घराच्या दारासमोर चप्पल-बूट ठेवावे की नाही? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील ५ महत्त्वाचे नियम!

SCROLL FOR NEXT