Thane Fire News SaamTv
Video

Thane Breaking : ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये अग्नितांडव; 2 गॅस सिलेंडरचा स्पोट

Fire In Food Product Company : व्यंकटरमण फूड प्रॉडक्ट कंपनीत मोठ्या प्रमाणात आग लागली असून आगीच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Saam Tv

ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये आग लागली आहे. व्यंकटरमण फूड प्रॉडक्ट कंपनीमध्ये ही आग लागली आहे. आग लागले असतानाच यात 2 गॅस सिलेंडरचा स्पोट झाला आहे. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केलं असून अग्नितांडव बघायला मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ठाण्यात असलेल्या व्यंकटरमण फूड प्रॉडक्ट कंपनीत बुधवारी आग लागली आहे. आगीच कारण अद्याप समजल नसलं तरी ही आग लागलेली असतानाच यात 2 गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग अजून वाढली. आजूबाजूला औद्योगिक वसाहत असल्याने ही आग अजून पसरू नये म्हणून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केलेली दिसत आहे. मात्र या आगीत कोणी अडकलं असल्याची अद्याप तरी माहिती आलेली नाही. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मोठ्याप्रमाणात मारा केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आज आपण श्वास घेतोय - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

SCROLL FOR NEXT