Bhopal News SaamTv
Video

Mandore Jungle : जंगलातल्या कारचं गूढ काय! पाहून अधिकारीही चक्रावले

Bhopal News Update : भोपाळच्या मंडोरे जंगलात मारलेल्या छाप्यात आयकर विभागाला मोठं घबाड हाती लागलं आहे. याबद्दल अधिकचा तपास सध्या सुरू आहे.

Saam Tv

भोपाळच्या मंडोरे जंगलातून मोठं घबाड हाती लागलं आहे. सोन्याच्या बिस्किटांसह मोठी रोकड आयकर विभागाने जप्त केली आहे. इथल्या जंगलातून तब्बल 52 किलो सोनं आणि 15 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. या घटनेने भोपाळसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जंगलातील एका घराबाहेर बेवारस आढळून आलेल्या कारमध्ये एवढी मोठी संपत्ती आढळून आल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या या घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे. या संपत्तीचा मालक कोण याचा सध्या तपास सुरू आहे.

आयकर विभागाकडून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी छापेमारी सुरू आहे. या कारवाईदरम्यान भोपाळजवळ मेंडोरी जंगलात उभ्या असलेल्या कारवर आयकर विभागाने छापा टाकला. छापेमारीत कारमध्ये आढळलेला 52 किलो सोनं आणि 15 कोटींचा मुद्देमाल पाहून आयकर विभागाचे अधिकारी देखील हैराण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील माळेगावात अजित पवार गटाला मोठा धक्का; तब्बल 5 अपक्ष उमेदवार विजयी

Dhokla Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा हॉटेल स्टाईल खमंग ढोकळा, वाचा ही सोपी रेसिपी

Maharashtra Nagar Palika Election Result Live : पुणे जिल्ह्यात अजित पवारांना धक्का; जुन्नर, राजगुरुनगर, चाकणमध्ये शिंदेसेनेचं वर्चस्व

Suraj Chavan : काळी साडी, हलव्याचे दागिने सूरज चव्हाणच्या बायकोचा थाट न्यारा; लग्नानंतरच्या पहिल्या सणाची तयारी सुरू, VIDEO होताय व्हायरल

निकाल पाहण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची साम टीव्हीला पसंती|VIDEO

SCROLL FOR NEXT