How To Save Yourself From Drowning Saam Tv News
Video

How To Save Yourself From Drowning | स्वत:ला पाण्यात बुडण्यापासून कसं वाचवायचं?

अनेकदा आपण अनोळखी ठिकाणी पोहायला जातो तेव्हा आपल्याला त्या जागेचा, त्या पाण्याचा अंदाज नसतो. स्वत:ला पाण्यात बुडण्यापासून वाचवायचं असेल तर...

Saam TV News

Save Yourself from Drowning | अनेकदा आपण अनोळखी ठिकाणी पोहायला जातो तेव्हा आपल्याला त्या जागेचा, त्या पाण्याचा अंदाज नसतो. स्वत:ला पाण्यात बुडण्यापासून वाचवायचं असेल तर शक्यतो अनोळखी ठिकाणी पोहायला जाणं टाळावं असं experts सांगतात. पण अशी परिस्थिती कुणावरही ओढावू शकते..अगदी ज्यांना पोहता येतं त्याच्यावर, ज्यांना पोहता येत नाही त्याच्यावर...लहानांवर किंवा मोठ्यांवर...मग अशावेळी म्हणजे पाण्यात बुडायला लागल्यावर स्वत:ला कसं वाचवायचं? आम्ही यासंदर्भात आम्ही इंटरनेटवरून माहिती काढली ज्यात काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आधारे तुम्ही अशा situation शी deal करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सॅलरी,रजा आणि पेन्शन...आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

Lalit Prabhakar: प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता महिनाभर अंथरुणाला खिळून होता, नेमकं काय झालं होतं?

Friday Horoscope: जोडीदारासोबतचे वाद मिटतील, नव्या कामातून पैसा मिळेल; या ५ राशींना लागणार आज लॉटरी

वडील तंत्र-मंत्र करायचे का? भेटायला कोण कोण यायचं? खरातच्या मुलाला SIT ने काय काय प्रश्न विचारले?

SCROLL FOR NEXT