VIDEO: उत्तर प्रदेशातील गोंडा येथे Chandigarh Express चा भीषण अपघात Saam TV
Video

VIDEO: उत्तर प्रदेशातील गोंडा येथे Chandigarh Express चा भीषण अपघात

UP Chandigarh Express News: युपीमधील गोंडा येथे रेल्वे रुळावरुन डब्बे घसरले, चंडीगढ एक्सप्रेसचे ५ ते ६ डब्बे रुळावरुन घसरल्याची माहिती.

Uday Satam

युपीमधील गोंडा येथे रेल्वे रुळावरुन डब्बे घसरल्याची माहिती समोर येत आहे. चंडीगढ एक्सप्रेसचे ५ ते ६ डब्बे रुळावरुन घसरले आहेत. युपीमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला असून अनेकांचे बळी गेल्याचं वृत्त समोर येत आहे. घटनास्थळी दोन तीन मृतदेह दिसले असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिकांसोबत प्रवाशांनी मदतकार्य करण्यास सुरुवात केल्यांच दिसून येत आहे. घटनास्थळी विरष्ठ अधिकारी दाखल झाले असून रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

मोठी बातमी! NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन उघड; सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात

मोदींच्या आवाहनानंतर VIP संस्कृतीला चाप, बचतीसाठी सरकारी कार्यक्रमांना कात्री

Maharashtra News Live Update: इंधन बचतीसाठी अकोला पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम

महागाईचा बॉम्ब फुटणार? कोणत्या जीवनावश्यक वस्तू महागणार?

SCROLL FOR NEXT