Anket Jadhav UPSC Inspirational Story Saam TV News
Video

Inspirational Story: Anket Jadhav : हिंगोलीच्या पोराची कमाल! शेतकऱ्याच्या मुलानं UPSC परीक्षेचं मैदान मारलं

Inspirational Story of Anket Jadhav: UPSC निकालामध्ये मराठवाड्यातील दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असलेल्या हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेतकरी सुपुत्राने बाजी मारली.

Saam TV News

Anket Jadhav Motivational News : Hingoli News Today: देशभरात यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला. परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांचं नशीब फळफळलं. अनेकांना या परीक्षेत अपयश आलं. पण, याच निकालामध्ये मराठवाड्यातील दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असलेल्या हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेतकरी सुपुत्राने बाजी मारली. अंकेत जाधव असं या तरुणाचं नाव, अंकेतने शेतकरी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केलंय. तरुणांपुढे एक नवा आदर्श उभा करणाऱ्या शेतकरी सुपुत्राची प्रेरणादायी कहाणी या व्हिडीओतून पाहुयात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT