VIDEO : हिंगोलीत Ajit Pawar यांच्या सभेत राडा, मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी SAAM TV
Video

VIDEO : हिंगोलीत Ajit Pawar यांच्या सभेत राडा, मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंगोली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज हिंगोलीत दाखल झाली, अजित पवार यांचे हिंगोलीत जंगी स्वागत देखील झाले.परंतू अजित पवार यांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांनी प्रचंड गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणाला उभे राहताच आंदोलक आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाले,यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला आहे.अजित पवारांनी मराठा आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT