Hijab & Burqa Ban News SAAM TV
Video

Hijab & Burqa Ban News : हिजाब बंदी विरोधात याचिका, 'ड्रेस कोड'च्या नावाखाली बंदी घातल्याचा आरोप

मुंबईच्या दोन याचिकांमध्ये हिजाब आणि बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात काही विद्यार्थिनींनी कोर्टात धाव घेतली आहे.

Saam TV News

मुंबईच्या दोन कॉलेजमध्ये हिजाब आणि बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात काही विद्यार्थिनींनी कोर्टात धाव घेतली आहे. चेंबुर ट्रॉम्बे शिक्षण संस्थेच्या एन.जी आचार्य आणि डी.के. मराठे महाविद्यालयात बुरखा, हिजाब, नकाब आणि टोपीवर बंदी घालण्यात आली आहे. ड्रेस कोडचे कारण सांगून कॉलेजन ही बंदी घातली आहे. याविरोधात काही विद्यार्थिनींनी कोर्टात दाद मागितली आहे. महाविद्यालयासोबत मुंबई विद्यापीठ, राज्य सरकार आणि केंद्र सरकारही या याचिकेत प्रतिवादी आहेत. १९ जून रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips Of Kitchen Wall Colour: किचनच्या भिंतींना चुकूनही हे 3 रंग लावू नका; कुटुंबात होईल कडाक्याचे भांडण

Gold Rate: गूड न्यूज! सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, प्रति तोळा ₹१०००० ने स्वस्त; प्रति तोळा इतक्या रुपयांवर आले; वाचा ताजे दर

Instant Sabudana Khichdi: साबुदाणे भिजवायला विसरलात? अशी बनवा मऊ-मोकळी इंस्टंट खिचडी

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची आज निवड

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातला धड चालताही येईना, म्हणतो 'ताकद नाही राहिली', पोलिसांसमोर ढसाढसा रडला, VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT