Hemant Godse On Onion Export
Hemant Godse On Onion Export  Saam Tv News
Video

Hemant Godse On Onion News | खासदार हेमंत गोडसेंनी मानले सरकारचे आभार

Saam TV News

Hemant Godse On Onion Export | कांदा निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी! आत्ताची सर्वात मोठी बातमी...ऐन निवडणुकीच्या वेळी ही परवानगी मिळाल्याने चर्चांना उधाण आलंय. यावर राजकीय स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतायत. सगळ्यात जास्त कांदा उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्राला कांदा निर्यातीची परवानगी का देण्यात आली नव्हती आणि आत्ताच ऐन निवडणुकीत ती परवानगी का दिली जातेय असा प्रश्न विरोधक विचारतायत. विरोधकांची टीका आणि सत्ताधाऱ्यांची सारवासारव सुरूच आहे. अनेक नेत्यांच्या प्रतिक्रियांनंतर आता हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया समोर आलीये. खासदार हेमंत गोडसेंनी सरकारचे आभार मानलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Kaju Recipe: चहा बिस्कीट खाऊन कंटाळा आलाय? मग चटपटीत 5 मिनिटांत बनणारे काजू एकदा ट्राय तर करा

Ebrahim Raisi : मोठी बातमी! इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

Loksabha Election 2024: अक्षय कुमार, जान्हवी कपूरसोबत अनेक सेलिब्रिंटीनी केलं मतदान, चाहत्यांनाही केलं आवाहन

Mumbai South Election Voting LIVE : महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी सहकुटुंब केले मतदान

Lok Sabha Election Voting 2024: राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएम बंद, मतदानासाठी आलेल्या नागरिकांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT