Nandurbar Rain News  SAAM TV
Video

Nandurbar Rain News | नंदुरबार शहरात अवकाळी पावसाचं थैमान, बोगद्यात साचलं पाणी

नंदुरबार शहरात काल अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने हा बोगदा बनवला होता. पण या बोगद्यात पाणी जाण्यासाठी कुठली जागा नसल्याने इथे पाणी साचतं.

Saam TV News

नंदुरबार शहरात काल अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने हा बोगदा बनवला होता. पण या बोगद्यात पाणी जाण्यासाठी कुठली जागा नसल्याने इथे पाणी साचतं. रेल्वे प्रशासन याची दखल घेऊन पाण्यासाठी जागा करावी अशी मागणी होत आहे. आता बोगद्यात पाणी साचल्याने दुसऱ्या मार्गाने वाहतूक सुरू केली आहे. पण इथेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पण या पावसामुळे फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana Update : शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यातील २०० बसेस कोकणात पाठवण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल

मुंबईकरांनो लक्ष द्या! गणेशोत्सवात 4 पादचारी पूल राहणार बंद; नेमके कोणते?

शिंदेंची लाडकी बहीण, फडणवीसांची लाडकी दीदी, मनोज जरांगेंची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? सौदी अरेबियाने बंद केली कच्च्या तेलाची पाइपलाइन, भारताचे टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT