Mumbai-Ahmedabad Highway News SAAM TV
Video

Mumbai-Ahmedabad Highway News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Saam TV News

Mumbai Ahmedabad Highway Traffic News | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.दीड किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.नागरिकांचे मात्र या वाहतूक कोंडीमुळे हाल होत आहेत.घोडबंदरमधील गायमुख घाट जवळ रस्ते दुरुस्तीच काम सुरु असल्याने,अवजड वाहनांना बंदी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.वसईमध्ये वाहनांच्या दीड किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.घोडबंदर येथील रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत आहे.तासंतास नागरिक ट्रॅफिकमध्ये अडकून पडले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT