Pune Rain News Saam Tv
Video

Pune News : सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात पावसाची हजेरी

Heavy Rain In Pune : पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे.

Saam Tv

पुण्यात बुधवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसत आहे. पुण्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार मुठा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

या मुसळधार पावसामुळे पुण्यातील शिवाजी रस्त्याला नदीचे स्वरुप आलं आहे. गेल्या एका तासांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे धरणाजवळ राहणाऱ्या लोकांना सतर्क राहावे लागणार आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील चारही धरणं १०० टक्के भरलेली आहेत. पुण्यातील धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने वाढ होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT