पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. saam tv
Video

Rain Alert: पुढील ५ दिवस मुसळधार! 'या' 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?VIDEO

Yellow Alert for Maharashtra: पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Omkar Sonawane

पुढील 5 दिवस मुंबई, पुण्यासह राज्यातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण घाटात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तर विदर्भ, मराठवाड्यातही पाऊस बरसणार आहे. राज्यातल्या 22 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच पश्चिम विदर्भातल्या 5 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढील 5 दिवस म्हणजे 29 जूनपर्यंत पश्चिम विदर्भातील सर्व पाचही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यात वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहणार आणि या कालावधीत शेतकऱ्यांना, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT