Sambhainagar Rain SAAM TV
Video

Sambhainagar : सिल्लोडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; मका, कापूस, बाजरीचं नुकसान | VIDEO

Sillod Heavy Rain : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पळशी परिसरात झालेल्या ढगफुटिच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मका, कापूस, बाजरी, सोयाबीन या पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पळशी परिसरात ढगफुटि सारखा जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा होत्याचे नव्हते झाले असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागील दोन आठवडाभर पडलेल्या पावसातून काही वाचलेली पिके मका, कापूस, बाजरी, सोयाबीन या पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. काही ठिकाणी सोंगणीला आलेली पिके वाहून गेली आहेत तर अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकरी चिंतेत असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात सचिन दोडके यांच्या कथित भाजप प्रवेशावरून राजकारण तापलं

Gorai Tourism: गुलाबी थंडीत फिरायला जायचंय? लांब नाहीच बोरीवलीच्या गोराईमध्ये असलेल्या या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Memory Loss Symptoms: कमी वयातच Memory कमजोर? 'या' सवयींमुळे मेंदूवर होतो घातक परिणाम, आजच बदला

Breaking News : नातं कायमच तुटलं! स्मृतीने पलाशला सोशल मीडियावरूनही केलं अनफॉलो

Shivaji maharaj diet: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असायचा?

SCROLL FOR NEXT