VIDEO: Nandurbar जिल्ह्यात मुसळधार! वरखडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी  Saam TV
Video

VIDEO: Nandurbar जिल्ह्यात मुसळधार! वरखडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

Nandurbar Rain News: नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, वरखडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी.

Uday Satam

नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसामुळे अंकलेश्वर-ब्रहानपूर मार्गावर पाणी साचल्याची माहिती मिळत आहे. वरखडी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदी जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पहाटे पासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे सखल भागात देखील पाणी साचलेलं बघायला मिळत आहे. तसेच नंदुरबार शहरासह धडगाव तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे पासून होत असलेल्या पावसामुळे धडगाव तालुक्यातील नद्यांना देखील पूर आला आहे. पाऊस असाच सुरु राहिला तर नद्यांवरील पुलावरुन पाणी वाहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर करणाऱ्यांवर धाड

Kolhapur : केस ओढले, गळा आवळला, लाथाबुक्यांनी मारलं; घराच्या वाटणीवेळी तुंबळ हाणामारी|Video Viral

महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करताना बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

'साहेब इकडे या', एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याने मारली उद्धव ठाकरेंना हाक; पुढे काय घडलं? VIDEO

शिंदेसेनेसोबत जाण्यास हरकत काय? ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान, राज्याच्या राजकारणात भूकंप

SCROLL FOR NEXT