Beed Rain News Saam Tv
Video

Beed Rain News | उकाड्यापासून दिलासा! बीडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी!

बीड जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून तापमानाचा पारा 43 डिग्री सेल्सिअसवर गेल्याने नागरिक प्रचंड उष्णतेने हैराण झाले होते.

Saam TV News

Beed Rain News | बीड जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून तापमानाचा पारा 43 डिग्री सेल्सिअसवर गेल्याने नागरिक प्रचंड उष्णतेने हैराण झाले होते. एकीकडे पाण्याचा तीव्र दुष्काळ असताना, दुसरीकडे तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना पाहायला मिळत आहे. मात्र याच उष्णतेचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील नागरिकांना जोरदार पावसाने दिलासा दिला आहे. बीडच्या नवगण राजुरी परिसरात सुसाट वाऱ्यासह अर्धा तास झालेल्या पावसाने नागरिकांना गर्मीपासून दिलासा मिळाला आहे.बीडमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.मात्र या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिषेकच्या धडाकेबाज खेळीनंतर नितीशच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तान गारद; टीम इंडियानं ३-०ने मालिका जिंकली

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

अमेरिकेच्या संसदेत रशियाविरोधी विधेयक मंजूर, ट्रम्प भारतावरही 100% टॅरिफ लावणार?

SCROLL FOR NEXT