Special Report: पुण्यात Harshvardhan Patil आणि Sharad Pawar यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा Special Report
Video

Special Report: पुण्यात Harshvardhan Patil आणि Sharad Pawar यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा

Harshvardhan Patil Meets Sharad Pawar News: हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची भेट, भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

Uday Satam

भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात पुण्यात (Pune) बंद दाराआड भेट झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. वसंत दादा शुगर इन्स्टिट्युमध्ये ही भेट झाली असून या भेटीत विधानसभेबाबत साखर पेरणी झाली की खरंच कारखानदारीवर चर्चा झाली? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार अशी चर्चा राजकी वतृळात सुरु आहे. यावरचा हा रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT