gulabrao patil saam tv
Video

Gulabrao Patil: जसे आम्ही पक्ष फोडतो, तसे तुम्ही विद्यार्थी फोडा शाळेचे विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांचा अजब सल्ला|VIDEO

Zilla Parishad School: जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील हे आज जिल्हा परिषदेच्या शाळेत एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. यावेळी त्यांनी शिक्षकांना एक अजब सल्ला दिला आहे.

Omkar Sonawane

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी एक अजब वक्तव्य केले आहे. ते नेहमीच आपल्या विधानाने,भाषणाने आणि शेरोशायरीने राज्यात चर्चेत असतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे सांगताना आम्ही ज्या पद्धतीने पक्ष फोडतो त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे असे अचंबित करणार वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. ते म्हणाले, मी माझ्या आयुष्यात बऱ्याच लोकांना त्रास दिला, मात्र मी तात्पुरत्या स्वरूपात बोललो आणि लगेच विसरलो. परंतु मी शिक्षकांना कधीच त्रास दिला नाही असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आम्ही ज्या पद्धतीने पक्ष फोडतो त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे. जळगाव ग्रामीण मधील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण 45000 एवढे विद्यार्थी आहेत. त्यामध्ये कुठलीही वाढ झाली नाही यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही विधान केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT