raigad politics  Saam Tv
Video

Raigad Politics: पालकमंत्रीपदाचा वाद निवळला? भरत गोगावले आणि अदिती तटकरेंचा एकत्र नाश्ता, VIDEO

Breakfast Meeting: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले हे सभा स्थळाची पाहणी करत असताना सोबत अतिशय दिलखुलासपणे गप्पा मारल्या आणि नाष्टाचाही आस्वाद घेतला.

Omkar Sonawane

रायगड जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्षांपासून गोगावले आणि तटकरे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. विशेषतः रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मंत्री आदिती तटकरे आणि शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.

मंत्री आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती होताच भरत गोगावले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली होती. अद्याप या पदाचा तिढा सुटलेला नसून शिंदेगट आणि अजित पवार गटामध्ये मोठा संघर्ष सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना आज दोघेही एका हॉटेलमध्ये गप्पा मारत नाश्ता करताना दिसले. त्यामुळे हा वाद निवळला का? दोघांचे मतभेद संपुष्टात आले का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आज ठाकरे बंधू यांची जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मकरसंक्रातीला खुशखबर मिळणार? खात्यात ₹३००० येण्याची शक्यता

Rare Raj Yoga 2026: 24 वर्षांनंतर या राशींचं चमकणार भाग्य; बुधादित्यसह बनणार ३ दुर्लभ राजयोग, प्रेम जीवनात येणार आनंद

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT