Satara Land News SAAM TV
Video

Satara Land News । तर कोयना परिसरातली जमीन शासन दरबारी जमा होणार, सामचा इम्पॅक्ट

जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी कोयना परिसरात शेकडो जमीन विकत घेतली होती. आता त्यांच्याविरोधात सरकारने नोटिस बजावली आहे.

Saam TV News

कोयना परिसरात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी ६२० एकर जमीन घेतली होती. पण ही जमीन त्यांनी बेकायदेशीरपणे बळकावल्याचा आरोप होत आहे. साम टीव्हीने याबाबत वृत्त दिले होते. आता वळवी यांना सरकारने नोटीस बजावली आहे. या जमिनीप्रकरणी स्पष्टीकर देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. ११ जून रोजी साताऱ्यातील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात ही सुनावणी होणार आहे. जर वळवी यांनी योग्य कागदपत्र दाखवून स्पष्टीकरण नाही दिले तर ही जमीन शासन दरबारी जमा होईल असा इशाराही देण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ही माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच बहरेल प्रेम; 'या' राशींच्या जीवनात प्रेमासह धनलाभाचे योग, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला अटक करा, अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मैदानात काय घडलं?

भाजपला मतदान करणं भोवलं; MIM च्या नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी, आता पदही जाणार

ठाकरे बंधूंना मोठा धक्का, शरद पवारांची राष्ट्रवादी भाजप-शिंदेसेना महायुतीसोबत

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील जाखले गावातील विहिरीत दोन बिबटे पडले

SCROLL FOR NEXT