Aurangzeb tomb Saam Tv
Video

Aurangzeb Tomb: औरंगजेबाच्या कबरीसाठी सरकार धावलं; कबरीच्या रक्षणासाठी तारेचं कुंपण, VIDEO

Heritage Protection: एकीकडे सरकारमध्ये असलेले मंत्री आणि नेते औरंजेबाची कबर उखडून फेकण्यासाठी आंदोलन करत आहे तर दुसरीकडे त्याच सरकारने कबरीची सुरक्षा वाढवली आहे.

Omkar Sonawane

संपूर्ण राज्यात काही दिवसांपासून औरंग्याच्या कबरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. नागपूरच्या महाल परिसरात विश्व हिंदू परिषदेने केलेल्या आंदोलनानंतर सायंकाळी अचानक दोन गटात मोठा राडा झाल्याचे दृश संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. त्यानंतर राजकीय नेत्यांचा यावरून आरोप प्रत्यारोपांचा एकमेकांवर भडीमार सुरू झाला.या सर्व घटनेनंतर ज्या कबरीवरून हा सगळा वाद निर्मान झाला.त्या खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभागाने अधिक वाढवली आहे. दर्ग्याच्या आतल्या बाजूला भिंत नसलेल्या ठिकाणी पंधरा ते अठरा फुटाची लोखंडी पत्रे कायमस्वरूपी लावले होते.त्या पत्र्यावर कोणी चढू नये म्हणून पत्र्याच्यावरच्या बाजूला काटेरी तारेचे कुंपण करण्यात आले आहे. त्यामुळे पत्र्याच्या वर असल्या काटेरी लोखंडी तारकुंपणामुळे आता कोणालाही कबरी पर्यंत पोहोचता येणार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT