Sakshi Sunil Jadhav
भागीदारी व्यवसायामध्ये यश मिळवाल. आपण आपल्या मतांविषयी विशेष आग्रही रहाल.
हितशत्रूंवर मात करून पुढे जाल. काही जणांचा मात्रा आज मनोरंजनाकडे कल राहील.
मुला मुलींचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. वैचारिक परिवर्तन होईल.
दिवस चांगला आहे. प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
जिद्द आणि चिकाटी वाढती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा आज दिवस आहे. आर्थिक प्रमाण सुद्धा समाधानकारक राहील.
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी साधण्याचा आजचा दिवस आहे. केलेल्या कामाबद्दल गौरव होईल.
काहींचा अध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे मात्र रखडण्याची दाट शक्यता आहे. मनस्थिती सांभाळावी लागेल.
महत्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान मिळण्याचा फायदा होईल.
तुमच्या कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान, प्रसिद्धी लाभणार आहे.
तुमचे निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरणार आहेत. विशेषत्वाने गुरुकृपा आज आपल्यावर होईल.
वाहने जपून चालविणे आज गरजेचे आहे. प्रवास शक्यतो टाळले तर अजून बरे राहील.