Sakshi Sunil Jadhav
गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर अनेक कलाकार नवनवीन वस्तू खरेदी करत असतात.
नुकतीच सोशल मीडियावर अभिनेता संजय दत्तची जबरदस्त चर्चा होत आहे.
संजय दत्तने नवी SUV कारचं नाव फेसलिफ्ट मर्सिडीज मेबॅक जीएलएस 600 आहे.
अभिनेता संजय दत्तने ही SUV डुअल टोन कलर्स स्कीममध्ये खरेदी केली आहे.
नवीन SUV कार ही मर्सिडीज- बेंज इंडिया लाइनअपमध्ये महत्वाची लग्जरी कार मानली जाते.
नव्या कारमध्ये तुम्हाला आकर्षक इंटेरिअल आणि 4.0 लीटर V8 पेट्रोल दमदार इंजिन मिळणार आहे.
संजय दत्तच्या गाडीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.