Sakshi Sunil Jadhav
तज्ज्ञांच्या मते एखादी व्यक्ती उठल्यावर ४ सेकंदाच्या मोबाईल हातात घेते.
लहान मुलं असो किंवा मोठी माणसं मोबाईलवर दिवसभर किंवा कामातून मिळवल्यावर फक्त स्क्रोलिंग करतात.
मुलांना आता सगळ्यात आवडता खेळ हा मोबाईलच झाला आहे.
काहींना शौचाला जाताना सुद्धा मोबाईलच लागतो. ही अत्यंत वाईट आणि घातक सवय आहे.
मोबाईलमुळे कितीही सोयी सहज उपलब्ध झाल्या असल्या तरीही त्याचा अती वापर केल्याने शरीराला पुढील आजार होऊ शकतात.
मस्कुलोस्केलेटल हा आजार तुम्हाला होऊ शकतो. यामध्ये शरीरांची हाडं कमकुवत होऊन स्नायूंमध्ये वेदना निर्माण होतात.
जास्त फोन उचल्याने मान चमकण्याच्या समस्येला आणि हाता पायांना सुज किंवा मुंग्या येण्याच्या समस्या वाढू लागतात.
मोबाईलच्या वापराने आपली विचार करण्याची क्षमता कमी होते. म्हणून लहान मुलांना मोबाईलपासून जमेल तितके लांब ठेवा.