Manoj Jarange Patil News Saam Tv News
Video

Manoj Jarange Patil News: जरांगेच्या उपोषणाला परवानगी नाकारली

मनोज जरांगे यांच्या उद्याच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली. आचारसंहितेमुळे 4 तारखेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे यांनी 8 तारखेला उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती.

Saam TV News

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे यांच्या उद्याच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली. आचारसंहितेमुळे 4 तारखेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे यांनी 8 तारखेला उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती. 4 दिवसांपूर्वी अंतरवालीच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन तसेच आजूबाजूच्या गावातील दिलेल्या निवेदनावरून प्रशासनाने जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता तसेच ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता ही परवानगी नाकारलीय. शिवाय उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतेही कागदपत्र सादर न केल्यामुळे त्यांना ही परवानगी नाकारण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amitabh Bachchan-Rekha : अमिताभ बच्चनला इम्प्रेस करण्यासाठी रेखाने केली होती 'ही' खास गोष्ट, वाचून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित

Maharashtra Live News Update: मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा; पुण्यातल्या महिलेचा अजित पवारांना सकाळीच सल्ला

PUC Certificate Price : पीयूसीच्या किंमतीत वाढ करा, अन्यथा राज्यव्यापी संपावर जाऊ, फडणवीस सरकारला इशारा

Weather Update : परतीचा पाऊस झोडपणार! रायगड, पुण्याला कोसळधारेचा अंदाज, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Shani Dev Rashi: 'या' राशींवर शनीदेवाची नेहमीच असते कृपा; प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना मिळतं यश

SCROLL FOR NEXT