Mahabaleshwar News | SAAM TV
Video

Mahabaleshwar News | गुजरातच्या अधिकाऱ्याने भीती दाखवून संपूर्ण गाव खरेदी केलं?

सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील गाव हे निसर्ग संपन्न आहे. या भागात पर्यटन वाढवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच या भागात मोठ्या प्रमाणात जमीन विक्री सुरू आहे. पण काही लोक शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात जमिनी विकत घेऊन चढ्या भावाने सरकारला विकत आहेत.

Saam TV News

सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील गाव हे निसर्ग संपन्न आहे. या भागात पर्यटन वाढवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच या भागात मोठ्या प्रमाणात जमीन विक्री सुरू आहे. पण काही लोक शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात जमिनी विकत घेऊन चढ्या भावाने सरकारला विकत आहेत. मूळचे नंदूरबारचे रहिवासी आणि गुजराच्या जीएसटी विभागात काम करणारे चंद्रकांत वळवी यांनी ६४० एकर जमीन विकत घेतली आहे. पण ही जमीन त्यांनी विकत घेतली नसून बेकायदेशीरपणे बळकावल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे. तसेच वळवी यांच्यावर कारवाई कारवाई करावी अन्यथा उपोषण करू असा इशाराही मोरे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT