New GR For School SAAM TV
Video

Video: मोठी बातमी, शाळांमधील अत्याचारांविरोधात सरकारचा नवा जीआर; शाळांमध्ये लागणार CCTV कॅमेरे

New GR For School: बदलापूरच्या घटनेनंतर शालेय शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. शालेय विभागाने नवा जीआर काढत, शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सूचना केलीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात अत्याचाराच्या घटना या काही दिवसांपासून अधिकच वाढल्या आहेत. अनेक लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. त्यामध्येच आता बदलापुरात दोन चिमुरड्यांवर अतिप्रसंग झाला. त्या घटनेने संपूर्ण बदलापूर हादरलं. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच माटुंग्यात देखील तशीच एक घटना समोर आली. अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तेच रोखण्यासाठी सरकारने नवा जीआर जारी केलाय. सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाळेत तक्रार पेटी ठेवणं देखील बंधणकारक करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

Kidney : किडनी निकामी होण्याआधी सकाळी दिसतात ही ४ लक्षणं, दुर्लक्ष करू नका अन्यथा...

समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, मुंबईला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

LPG Connection: LPG ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, ३० जूननंतर कट होणार गॅस कनेक्शन; आजच करा हे काम

SCROLL FOR NEXT