Gopichand Padalkar targets Uddhav Thackeray, likens him to historical figure Suryaji Pisal in aggressive political retaliation.  Saam Tv
Video

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद; गोपीचंद पडळकरांची टीका करताना जीभ घसरली|VIDEO

BJP leader Padalkar slams Thackeray: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

Omkar Sonawane

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना अनाजीपंत असा उल्लेख केला होता. आमच्यात जो काही अंतरपाट होता तो अनाजीपंतानी दूर केला, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर देत जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे.

2019मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याचे बहुमत दिले होते. पण उद्धव ठाकरेंनी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केली. हे सूर्याजी पिसाळसारखे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. देवेंद्र फडणवीस हे या महाराष्ट्रातील गोर गरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलले याला काडीचे महत्व नाही अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update : यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT