Gopichand Padalkar and Minister Dada Bhuse seen during a heated exchange in the Maharashtra Legislative Assembly over the caste classification issue.  Saam Tv
Video

Assembly Session: मंत्री दादा भुसे आणि गोपीचंद पडळकरांमध्ये सभागृहात वाद; नेमकं काय घडलं? VIDEO

Gopichand Padalkar vs Dada Bhuse Assembly Argument: विधानसभेत गोपीचंद पडळकर आणि दादा भुसे यांच्यात ओबीसी आरक्षण आणि बिंदु नामावलीच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला.

Omkar Sonawane

विधानसभेच्या सभागृहामध्ये गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाद झाला तर दुसरीकडे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यातही चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधीच्या मुद्यावरून हा सगळा प्रकार घडलेला आहे. लक्षवेधीच्या मुद्यावरून गोपीचंद पडळकर हे प्रश्न मांडत असतानाच तालिका अध्यक्षसोबत सुद्धा वाद झाला.

विधानसभेत बोलत असताना पडळकरांनी बिंदु नामावलीचा मुद्दा उपस्थित केला. पडळकर म्हणाले, बिंदु नामवली 1970 ला पहिल्यांदा आली आणि त्यामध्ये अनेक वेळा बदल झाले जेव्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला तेव्हा बिंदु नामवलीत बदल झाला. नंतर व्हिजेएनटी त्यात प्रवर्ग तयार केला. 97 ला परत ती बिंदु नामवली बदलली. 2018 ला मराठा आरक्षण आल परत बिंदु नामवली बदलली परत मराठा आरक्षण रद्द झालं परत त्यात बदल झाला यावर मंत्री दादा भुसे उत्तर द्यायला उठले असताना या दोघांमध्येही शाब्दिक वाद झाला, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT