BJP MLA Gopichand Padalkar addressing the Hindu Bahujan Dussehra Melava in Sangli where his controversial remark against Jayant Patil sparked a political row. Saam Tv
Video

तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले; गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली|VIDEO

Gopichand Padalkar Controversial Statement: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील दसरा मेळाव्यात राष्ट्रवादी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

Omkar Sonawane

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. काही दिवसांपूर्वीच पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे.

हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरोबा बन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पडळकर म्हणाले, माझी लढाई प्रस्थापिताविरोधात आहे. माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात. माझा सवाल आहे की, जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते ते सांगा. मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा असा जोरदार हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT