Saam Tv Impact News  SAAM TV
Video

Saam TV Impact News | जमिनीचा वाद, जेसीबीच्या साहाय्याने तरुणीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न

पुण्यात शेतीच्या वादातून एका तरुणीला जेसीबीच्या सहाय्याने जिवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Saam TV News

पुण्यात जेसीबीच्या सहाय्याने एका तरुणीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे. पुण्यातील राजगड तालुक्यात कमल खोपडे या आपल्या दोन मुलींसोबत शेतात काम करत होत्या. तेव्हा संभाजी खोपडे हा पंधरा ते सोळा लोकांना घेऊन शेतात आला आणि ही जमीन आमची आहे असा दावा करू लागला. तेवाह कमल खोपडे यांची कन्या प्रणाली खोपडेने विरोध केला. तेव्हा खोपडे यांनी जेसीबीने प्रणालीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. रात्री उशिरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून यावर चौकशी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोणार सरोवराच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ; जैवविविधतेसह प्राचीन मंदिरांना धोका

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलवरील करावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Sindhudurg : कोकणच्या किनाऱ्यावरील 'काशी'! 'या' ठिकाणाचं सौंदर्य पाहून भान हरपेल

Kitchen Hacks : मिक्सरची पाती बोथट झाली आहेत? 'ही' एक ट्रिक वापरून घरच्या घरी काढा धार, पैसे आणि वेळ वाचेल

Maharashtra Weather : राज्यात उकाडा वाढला, पण या ९ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT