Shirdi Saam Tv
Video

Shirdi: साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरु; VIDEO

Shirdi Night Landing: शिर्डी विमानतळावर आता रात्री नाइट लँडिंग सुरु झाले आहे. आता प्रवाशांना रात्रीच शिर्डीत दाखल होता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

Siddhi Hande

शिर्डी विमानतळावरुन आता प्रवाशांना रात्रीदेखील प्रवास करता येणार आहे. आजपासून शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू झालीये. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

काल रात्री 60 प्रवाशांना घेऊन हैदराबाद येथून पहिलेच विमान साडेनऊ वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झालं. यापुढेही आता शिर्डी विमामतळावरुन रात्री लँडिंग होणार आहे. शिर्डी विमानतळावर रात्री पहिले विमान लँड झाल्यावर भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी प्रवाशांचे स्वागत केले आहे. आता प्रवाशांना रात्रीच शिर्डीत दाखल होता येणार आहे. त्यामुळे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. यामुळे बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना रात्रीच शिर्डीत दाखल होता येणार आहे. त्यांना सकाळी लवकरच साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT