Eknath Shinde Saam TV
Video

Eknath Shinde News: रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी Good News, शिंदेंकडून मोठी घोषणा

रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. रिक्षा टॅक्सी चालकांना Gratuity देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Saam TV News

Eknath Shinde News: रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. रिक्षा टॅक्सी चालकांना Gratuity देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. Gratuityसाठी रिक्षा टॅक्सी चालकांना वर्षाला ३०० रुपये भरावे लागणार आहेत. रिक्षा, टॅक्सी चालक जेव्हा ६५ वर्षाचे होऊन सेवानिवृत्त होतात तेव्हा ते गाडी चालवू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्या पुढील भविष्यासाठी Gratuity पॉलिसी आणत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. यासाठी कल्याणकारी मंडळ काम करणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे ठिय्या आंदोलन

PM Kisan Yojana : एकाच घरातून २-२ जणांनी घेतले योजनेचे पैसे! सन्मान निधीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट, 'या' लोकांची यादी तयार

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार १० ऑक्टोबरच्या आधी राजीनामा देतील, बड्या राजकीय नेत्याचा दावा

Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं; भावुक पोस्ट करत दिली माहिती

Fitness Secret : ३६ व्या वर्षीही बॉलिवूडचा सुपरस्टार कमालीचा फिट, संध्याकाळी ५ नंतर खात नाही 'हा' एक पदार्थ

SCROLL FOR NEXT