Silver Rate Hike Saam Tv
Video

Silver Rate : सोन्यापेक्षा चांदीने भाव खाल्ला, किंमत ३ लाखांच्या पुढे

Silver price today per kg : गेल्या चार दिवसांत सोने आणि चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. चांदी प्रतिकिलो 3 लाख 10 हजारांवर पोहोचली असून सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 41 हजार 600 रुपये झाला आहे.

Namdeo Kumbhar

सोनं-चांदी घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे...गेल्या 4 दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतींनी नवा उच्चांक गाठलाय. चांदी 2 लाख 66 हजारांवरून.... थेट 3 लाख 10 हजार प्रतिकिलोवर पोहोचलीये..तर सोन्याच्या भावात 1100 रुपयांची वाढ होऊन तो 1 लाख 41 हजार 600 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय ... गुंतवणुकीवर इतर क्षेत्रांपेक्षा सर्वाधिक परतावा मिळत असल्याने ग्राहकांचा कल सोन्या-चांदीकडे वाढतोय. ही दरवाढ विना जीएसटी आहे.

मागील काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये चढ उतार होत आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता आणि युद्धाच्या परिस्तितीमध्ये सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील दोन वर्षांमध्ये चांदीच्या किंमतीत दीड लाखांनी वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये हळदी समारंभात विषबाधा; लग्न सोहळा रद्द

निवडणुकीनंतर रुपाली पाटील ठोंबरेंची प्रकृती अस्वस्थ; पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल

Cold And Cough: थंडीत सर्दी- खोकला अन् तापाच्या समस्या वाढतायेत? मग आत्ताच 'हे' पदार्थ खाणं टाळा

Shefali Jariwala: काळ्या जादूमुळे झाला शेफाली जरीवालाचा मृत्यू...; पती पराग त्यागीचा धक्कादायक खुलासा

उल्हासनगरमध्ये भाजपचं टेन्शन वाढलं, शिंदे गटाचा महापौर होणार, कसं आहे राजकीय समीकरण?

SCROLL FOR NEXT