Gold and silver prices  Saam Tv
Video

Gold-Silver Price: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी ३००० रुपयांनी स्वस्त; १ तोळा सोन्याचा भाव किती?

Jalgaon Gold Market: जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. १ तोळा सोनं ७०० रुपयांनी तर १ किलो चांदी ३००० रुपयांनी स्वस्त झाली. सोनं-चांदी खरेदी करताना जीएसटीसह तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील? वाचा सविस्तर...

Priya More

सोनं-चांदीच्या दरात आज पु्न्हा मोठी घसरण झाली. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली.

सोन्याच्या दरात ७०० रुपयांची तर चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण झाली. जळगावमध्ये आज सोन्याचे दर १ लाख ६१ हजार ३०० रुपयांवर गेले आहेत. सोनं खरेदी करताना जीएसटीसह १ लाख ६६ हजार १३९ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर चांदीचे दरामध्ये देखील मोठी घसरण झाली. १ किलो चांदी २ लाख ७२ हजार रुपयांवर आली आहे. तर चांदी खरेदी करताना जीएसटीसह २ लाख ८० हजार १६० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varsha Usgaonkar: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ४७ लाखांचा गंडा! नेमकं काय आहे प्रकरण?

Bigg Boss Marathi 6 : राकेशसोबतचं नातं तुटलं, राखीनं थेट स्विमिंग पूलमध्ये मारली उडी; घरातील सदस्य हैराण | VIDEO

Maharashtra Live News Update: राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी उमेदवारी अर्ज भरला

Vastu Tips : घरात बांबूचे रोप ठेवणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या टिप्स

Fake Milk : भेसळयुक्त दूधाचा आणखी एक धक्कादायक प्रकार, गरम केल्यावर झाला रबराचा गोळा

SCROLL FOR NEXT