Ashok Kharat Saam tv
Video

भोंदूबाबा खरातचे भक्तजाळे राज्याबाहेरही, अनेक मंत्र्यांपर्यंत लागेबांधे

Ashok Kharat latest news : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे समोर येत असून त्याचे जाळे महाराष्ट्राबाहेर हरियाणा आणि राजस्थानपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. बड्या नेत्यांशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे तपास अधिकच गतीमान होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

भोंदूबाबा अशोक खरात याचे भक्तजाळे आता राज्याबाहेरही पसरल्याची चर्चा आहे. अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या खरातकडे इतर राज्यांतील बडे नेतेही येत असल्याचं सांगितलं जातंय. हरियाणा, राजस्थानमधील काही मंत्र्यांचाही त्यात समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अशोक खरातचे लागेबांधे उच्चपदस्थांपर्यंत पोहोचल्याची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणा आणि राजस्थानमधील काही वजनदार मंत्री आणि नेते खरातच्या संपर्कात आहेत. 'अंकशास्त्र' आणि 'भविष्यवाणाी' यावर विश्वास ठेवून हे नेते आपल्या राजकीय भवितव्यासाठी खरातचा सल्ला घेत असल्याचे समजते. केवळ सल्लाच नव्हे, तर या नेत्यांच्या माध्यमातून खरातचे लागेबांधे दिल्लीच्या राजकारणापर्यंत पोहोचल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT