Video: आरक्षण द्या अन्यथा आम्हाला राजकारणात उतरावं लागेल. Manoj Jarange यांचा सरकारला इशारा Saam TV
Video

Video: आरक्षण द्या अन्यथा आम्हाला राजकारणात उतरावं लागेल. Manoj Jarange यांचा सरकारला इशारा

Manoj Jrange on Reservation: पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. तुम्ही मराठांना आरक्षण देता का नुसत्या जाहिराती काढता असं म्हणच सरकारवर निशाणा साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संभाजीनगर: मराठा आंदोलक जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची पत्रकार परिषद झाली. यादरम्यान त्यांनी सगेसोयऱ्यांबद्दल वक्तव्य केलं आहे. मराठा आणि कुणबी एकचं आहेत. आम्हाला आरक्षण द्या जर तुम्ही आरक्षण नाही दिलात तर आम्हाला राजकारणात उतरावं लागेल. असा जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आरक्षण हे मिळालच पाहिजे.आम्ही सांगितलं त्या प्रमाणे सगे सोयराची अंमलबजावणी करा असं आव्हान जरांगेंनी सरकारला केलं आहे. तुम्ही मराठांना आरक्षण देता का नुसत्या जाहिराती काढता असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT