Ghatkopar Hoarding News Saam TV
Video

Ghatkopar Hoarding News | होर्डिंगच्या नियमावलीला जाहिरातदारांकडून केराची टोपली?

Ghatkopar Hoarding News Today | घाटकोपरमध्ये कोसळलेले हार्डिंग्ज हे पॉलिसीच्या नियमांपेक्षा तिप्पट मोठं होतं. जाहिरात फलकाच्या फुटांची उंची ही २० फुटांपेक्षा जास्त असू नये, असा नियम आहे. पण होर्डिंगच्या नियमावलीला जाहिरातदारांकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

Saam TV News

घाटकोपरमध्ये घडलेल्या होर्डींगच्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. ७४ जणांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. आता होर्डिंगच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगर पालिकेच्या होर्डिंगच्या नियमावलीला जाहिरातदार नजरेआड करून त्याचा वापर करून घेत असतात. घाटकोपरमध्ये कोसळलेले हार्डिंग्ज हे पॉलिसीच्या नियमांपेक्षा तिप्पट मोठं होतं. जाहिरात फलकाच्या फुटांची उंची ही २० फुटांपेक्षा जास्त असू नये, असा नियम आहे. पण होर्डिंगच्या नियमावलीला जाहिरातदारांकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT