Video

Ghatkopar Hoarding Accident | ते तर सुपरमॅन, भाजप नेत्यावर भडकले ठाकरे गटाचे नेते

घाटकोपरमध्ये बिलबोर्ड कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळाला ठाकरे गटाचे नेते संजय दिना पाटील आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट दिली. तेव्हा सोमय्या हे सुपरमॅन आहेत, बिलबोर्ड उचलून लोकांना वाचवतील असा टोमणा पाटील यांनी मारला.

Saam TV News

घाटकोपरमध्ये बिलबोर्ड कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळाला ठाकरे गटाचे नेते संजय दिना पाटील आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट दिली. तेव्हा सोमय्या हे सुपरमॅन आहेत, बिलबोर्ड उचलून लोकांना वाचवतील असा टोमणा पाटील यांनी मारला. तसेच सोमय्या फोटोग्राफर बोलवून इथे शोबाजी करत आहेत असा आरोपही पाटील यांनी केला. ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनीही घटनास्थळी भेट दिली, तेव्हाही संजय पाटील आणि कोटेचा यांच्या शाब्दिक वाद झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

भारतात पेट्रोल-डिझेल कुठून येते? तुम्हाला माहितीये का?

Vidarbha Expressway : मोठी बातमी! विदर्भात ४ महामार्ग होणार, कुठून कोणता एक्सप्रेस वे जाणार? वाचा A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT