Latur Gous Shaikh Motivatinal Story Saam Tv News
Video

Latur Gous Shaikh Motivatinal Story | पायाने पेपर लिहला! हात नसलेल्या या चॅम्पीयनचा पॅटर्नच वेगळा आहे.

Latur Gous Shaikh Motivatinal Story | हात नाही पण पायाने मैदान मारलं! लातूरच्या गौस शेखने करुन दाखवलं

Saam TV News

Latur Gous Shaikh Motivatinal Story | नियतीने दोन्ही हात हिरावलेत.. पण, तरीही नियतीच्या छाडावर बसून या 17 वर्षांच्या गौसने आभाळाला गवसणी घातलीये... जे काम हात-पाय शाबूत असणाऱ्या भल्याभल्यांना जमत नाही, तेच काम हात नसूनही या विद्यार्थ्यांने आपल्या पायाने करुन दाखवलंय.. इतर विद्यार्थी हाताने लिहतात.. पण, गौसने पायाने लिखान करायचा सराव सुरु केला.. गौसला परीक्षेत लेखणीकही मिळू शकत होता.. पण, गौसने लेखनीकची सुविधा अभिमानाने नाकारली.. आणि स्वत:च्या पायाने त्याने 12वी बोर्डाचा पेपर लिहला.. आणि फक्त लिहलाच नाही.. तर 12वी बोर्डात तब्बल 78 मार्क्सही मिळवलेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेनेच्या निकालाची तारीख ठरली? सर्वोच्च न्यायालयात मोठी घडामोड!

केंद्रीय पथकाकडून दुष्काळाचा आढावा, नुसते फोटोसेशन, ड्रामेबाजी नको, आक्रमक शेतकऱ्यांची एकरी 60 हजार मदतीची मागणी

दुष्काळग्रस्तांसाठी सरकारचा मोठा निर्णय! २६५ तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

Maharashtra News Live Update: आमचे निवेदन राष्ट्रपतींनी स्वीकारले- राहुल गांधी

Wifi On Side Effects : रात्री झोपण्यापूर्वी Wifi बंद करावा की सुरू ठेवावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT