Supreme Court x
Video

Supreme Court : शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्स, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Supreme Court : मुलींच्या आरोग्य आणि शिक्षणाच्या हक्कांवर भाष्य करत सर्वोच्च न्यायालयाने शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्स आणि स्वतंत्र स्वच्छतागृहांची गरज अधोरेखित केली आहे. मासिक पाळीच्या साधनांचा अभाव हा मानवी हक्कांचा भंग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Namdeo Kumbhar

Supreme Court menstrual hygiene verdict : मुलींचे शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिलाय. शाळांमध्ये स्वतंत्र शौचालये आणि सॅनिटरी नॅपकिन्सची कमतरता असणे, हे केवळ आरोग्याशी संबंधित समस्या नसून मुलींच्या शिक्षणाच्या आणि मानवी अधिकाराचे थेट उल्लंघन आहे, असे न्यायालयानं स्पष्ट केलंय. "मासिक पाळीच्या साधनाच्या अभाव मुलींना शाळा सोडण्यास भाग पाडतो, जे त्यांच्या गोपनीयतेच्या आणि समानतेच्या अधिकारावर गदा आणणारे आहे. मासिक पाळीदरम्यान, मुली मदत घेण्यास कचरतात. परंतु, ही तुमची चूक नाही. आम्हाला हा मेसेज प्रत्येक मुलीला पाठवायचा आहे.. असंही कोर्टाने म्हटलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT