Ghatkopar News Saam Tv News
Video

Ghatkopar News: घाटकोपरमधील 'त्या' होर्डिंगचा पाया कमकुवत

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! होर्डिंगचा पाया कमकुवत असल्याचा VJTI च्या अंतरिम चौकशी अहवालात खुलासा.

Saam TV News

Ghatkopar News: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! होर्डिंगचा पाया कमकुवत असल्याचा VJTI च्या अंतरिम चौकशी अहवालात खुलासा. 13 मे रोजी पेट्रोल पंपावर कोसळलेल्या होर्डिंगचा पाया वाऱ्याचा जोर रोखण्यास सक्षम नव्हता त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं गेलंय. VJTI मधील अभियांत्रिक स्ट्रक्चरल विभागाच्या प्राध्यापकांच्या पथकाने सादर केलेल्या अंतरिम तपासणी अहवालात स्पष्ट. दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता तर ७४ जखमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर! व्याजदरात केले बदल, वाचा EMI वर काय होणार परिणाम

Weight Loss Drink: बनाना की मँगो, वजन कमी करण्यासाठी कोणता ड्रिंक सर्वात बेस्ट?

Gold Rate: युद्धविरामानंतर सोनं महागलं, सोन्याच्या दरात ३००० रुपयांनी वाढ; सुवर्णनगरीत आजचे दर किती?

Dhurandhar 2 Collection : रणवीर सिंह अन् अल्लू अर्जुन यांच्यात कांटे की टक्कर; 'धुरंधर २' नंबर १ पासून काही पावले दूर, 'पुष्पा २'लाही पछाडणार

काँग्रेसवर कोसळला दु:खाचा डोंगर; माजी केंद्रीय मंत्र्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT