Former JD(S) MP Prajwal Revanna sentenced to life imprisonment in rape case; Saree with DNA stains and victim’s video clinch evidence. Saam Tv
Video

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Saree DNA Evidence: जेडीएसचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडितेच्या साडीवर आढळलेले डीएनए डाग आणि व्हिडिओ पुरावा न्यायालयात निर्णायक ठरला.

Omkar Sonawane

बंगळूर: जनता दल सेक्युलर पक्षाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फार्म हाऊसमध्ये काम करणाऱ्या महिलेवरील बलात्कारप्रकरणी प्रज्वल रेवण्णावर विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागच्या एक वर्षापासून या प्रकरणी न्यायालयीन खटला सुरू होता. अखेर काल बंगळूर येथील विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवण्णा याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

साडी ठरली महत्वाचा पुरावा

या घटनेच्या दरम्यान पीडितेने साडी नेसलेली होती. या तपासात त्या साडीवर शुक्राणूचे (स्पर्मचे) डाग आढळून आले आहेत. जे फॉरेन्सिक तपासणीमध्ये रेवण्णाचे असल्याचे समोर आले आहे. मोलकरीणची ती साडी न्यायालयात सादर करण्यात आली होती. आणि हाच पुरावा सर्वात मोठा मानला गेला. पीडितीने केवळ साडी जपून ठेवली नव्हती तर तिने या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT