Vote Jihad Controversy Saam Tv
Video

Maharashtra Politics: "होय, विधानसभा निवडणुकीत बाहेरुन पैसा आला; माजी आमदाराचा खळबळजनक दावा

Vote Jihad Controversy : लाेकसभा व विधानसभा निवडणुकीत व्हाेट जिहादसाठी पैसा आल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला हाेता.

Omkar Sonawane

लाेकसभा व विधानसभा निवडणुकीत व्हाेट जिहादसाठी पैसा आल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला हाेता. यावरूनच मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनीही बाहेरहून पैसा आल्याचा खळबळजनक आराेप केला आहे. तोही मला हरवण्याची आल्याचा दावा शेख यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना पत्राद्वारे याची माहिती देणार आहे. कुठल्याही राष्ट्रीय तपास यंत्रणेसमाेर जावून याचे भक्कम पुरावे सादर करण्याची तयारी शेख यांनी दर्शविली आहे.

एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्हाेट जिहादचा उल्लेख करत आपल्याला एक रुपयाही मिळाला नसल्याचे वक्तव्य केले हाेते. हा धागा पकडून शेख यांनी आमदार मुफ्ती यांच्या भाषणाचे रेकाॅर्ड तपासून चाैकशीची मागणी केली. विधानसभा निवडणुकीत बाहेरुन पैसे पाठविण्यात आले हाेते. या पैशाचा वापर आपल्याला पराभूत करण्यासाठी झाला. पैसे कुठून आले हाेते याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. सरकारने ईडी, एटीएस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा विशेष तपास पथक नेमून चाैकशी करावी. तपास यंत्रणेला पुरावे देण्यास तयार आहे. पैसे कुठल्या पक्षाने, व्यक्तीने पाठविले. हा पैसा कुणासाठी वापरला गेला याचे सत्य समाेर आणून दाेषींवर कारवाई करावी. अशी मागणीही शेख यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Tourism : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT