Former Minister Laxmanrao Dhoble addressing the media about urgent flood relief for farmers in Maharashtra. Saam Tv
Video

सत्ताधाऱ्यांचा बाप जर शेतकरी...; माजी मंत्र्यांचा राज्य सरकारवर घणाघात, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Flood Crisis And Farmer Distress: माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि महापूरामुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन थेट सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

Omkar Sonawane

राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीवरून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी थेट सत्ताधाऱ्यांचा बापच काढला. सत्ताधाऱ्यांचा बाप जर शेतकरी असेल. तर शेतकरी बापाची लाज राखून तरी तातडीने गरीब शेतकऱ्याच्या नावावर पैसा जमा करा. असा थेट हल्लाबोल चढवला आहे.

महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले. घरात पाणी शिरले गेले. अशा परिस्थितीत सरकारी मदत तत्काळ देणे गरजेचे आहे. यासाठ माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी थेट सत्ताधाऱ्यांचा बापच काढला..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कागल नगरपालिका मतदान केंद्रावर गोंधळ

मतदान केंद्रातून भाजपच्या उमेदवाराला बाहेर काढले; पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा | VIDEO

Mumbai Bullet Train : ...तर मुंबईतील बुलेट ट्रेनचं काम बंद होणार?, BMC ॲक्शन मोडवर, तीन दिवसांत उत्तर मागितलं

भाजप - अजित पवार गटातील बड्या नेत्यांचे पुतणे भिडले, बीडच्या गेवराईत तणावपूर्ण वातावरण, नेमकं घडलं काय?

Devendra Fadnavis: 'होय आमच्यात मतभेद, पण...', एकनाथ शिंदेंसोबतच्या रूसव्या -फुगव्यांवर मुख्यमंत्री स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT