VIDEO: पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, घटनेत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू  Saam TV
Video

VIDEO: पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, घटनेत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू

Pune Firing Case News: पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना, माजी नगरसेवकाची गोळी झाडून हत्या.

Uday Satam

पुण्यातील मध्यभागात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. वनराज आंदेकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक होते. या घटनेत 5 राउंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या गोळीबारात वनराज आंदेकरांचा मृत्यू झाला आहे. पुणे पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतलं असून कौटुंबिक वाद आणि पैसे यावरून हा खून केल्याचा पोलिसांकडून संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या ३ जणांकडून कसून चौकशी केली जात आहे. वनराज यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge: कमी खर्चात जास्त फायदा, ३५५ रुपयांच्या जिओ प्लॅनचे फायदे जाणून घ्या

Pune: पुणे-नाशिक महामार्ग २२ तास रोखून धरला, रास्तारोको करणाऱ्या २५० जणांविरोधात गुन्हा

New Flyovers: ठाणे ते नवी मुंबई प्रवास होणार सुसाट, तयार होणार ३ उड्डाणपूल; काय आहे मेगाप्लान?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांना पिक विमा 15 डिसेंबर पर्यंत काढता येणार

Horoscope: सहा राशींवर शनि महाराज कृपा; संकटं होतील दूर; आर्थिक लाभाचे योग, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT