Uddhav Thackeray And Rahul Gandhi Saam tv
Video

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडले, विरोधी पक्षनेताच नाही

maharashtra assembly 10 percent rule opposition leader : ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जमीन घोटाळा, कर्जमाफी, महिला अत्याचार आणि कुंभमेळा वृक्षतोड यांसारख्या मुद्द्यांवर तीव्र चर्चा होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाही. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सोमवारपासून म्हणजेच 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे की, जिथं दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिकृत विरोधी पक्षनेता नाही. कोणत्याही विरोधी पक्षाला एकूण जागांपैकी किमान 10 टक्के जागा मिळाल्या नाहीत. 288 सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्यासाठी किमान 29 आमदार असणे आवश्यक आहे.

हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात कडाक्याच्या थंडीचा अंदाज वर्तवणयात आला आहे. २ अंशांनी तापमान आणखी घटण्याची शक्यता आहे. एकीकडे नागपूरचे वातावरण थंड होणार असले तरी सभागृहात मात्र गरमागरमी होण्याची शक्यता आहे. जमीन घोटाळा, कर्जमाफी, महिला अत्याचार, कुंभमेळा वृक्षतोड प्रकरणावर अधिवेशनात चर्चा तापण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तू शास्त्राच्या या ४ टीप्सचं नक्की करा पालन; घरातील तिजोरी कधीही होणार नाही रिकामी

Maharashtra Live News Update: पुण्यातील अनेक शाळांना आज सुट्टी

Shiv Sena : ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची? आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

Shocking : ४२ सेकंदाचा व्हिडिओ काढला, सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाराने उचललं टोकाचं पाऊल; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Maharashtra Government: मोठी बातमी! ZP निवडणुकीआधी शेतकर्‍यांना ₹२००० तर लाडक्या बहि‍णींना ₹१५०० मिळणार, अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT