Konkan Extra Tarins Saam Tv
Video

Konkan Railway: गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर!

Ganpati Extra Tarin In Konkan: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. कोकण रेल्वे मार्गावर पश्चिम रेल्वेच्या जादा गाड्या गणेशोत्सवासाठी धावणार आहेत.

Jyoti Kalantre

कोकण रेल्वे मार्गावर (Konkan Railway) गणेश उत्सवासाठी पश्चिम रेल्वेच्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकण वासियांचा गावी जाण्याचा प्रवास हा अधिक सुखकर होणार आहे. ह्या गाड्या मुंबई सेंट्रल,बांद्रा आणि अहमदाबाद येथून सावंतवाडी तसेच कुडाळ स्थानकांपर्यंत धावणार आहेत. आधी सोडलेल्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने आता या नव्या गाड्यांमध्ये प्रवाशांना आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. या जादा गाड्यांचे आरक्षण 28 जुलैपासून सुरु होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO New Rule : घर खरेदी करणार्‍यांच्या कामाची बातमी, डाउन पेमेंटची कटकट संपली, वाचा PF चा नवा नियम

Sunday Upay: रविवारी करा हे उपाय, पैशांची चणचण होईल दूर

Maharashtra Live News Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची बैठक

Maalik Box Office Collection : 'सुपरमॅन'मुळे 'मालिक'चं गणित बिघडलं, कलेक्शनचा आकडा किती?

Naigaon Heartbreaking : बॅडमिंटन खेळताना विजेचा शॉक लागला; १०वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT